Public App Logo
Profile Picture

Amol Rane

@raneamol101
7015Followers
3Following
ठाणे: जुईनगर येथील गावदेवी चौकातील सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे  काँक्रिटीकरण कशासाठी : अक्षय भोसले उपविभाग प्रमुख, मनसे
ठाणे: नवी मुंबईत असणाऱ्या सर्व पाण्याच्यां टाक्यांच्या सुरक्षतेसाठी, सुरक्षा रक्षक नेमले जावे : विजय साळे, सदस्य प्रभाग समिती
ठाणे: नवी मुंबई, १ मे महाराष्ट्र दिनी,विजय साळे सदस्य,नमुंमपा यांची महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटना स्थापन केल्याची घोषणा.
ठाणे: जुईनगर येथील स्वस्तिक विना रिक्षा स्टँडच्या रिक्षाचालकांकडून १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
ठाणे: वाशी: रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर वाशी पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई
ठाणे: ईएसआयसी हॉस्पिटल येथे कोवीड सेंटर सुरू करावे; कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिंदे यांची आयुक्तांकडे मागणी
मुंबई उपनगर: जुईनगर येथील सिडकोच्या गृह प्रकल्पाविरोधात आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे; ब प्रभाग समिती सदस्य विजय साळेंचे आवाहन
मुंबई उपनगर: पनवेलमध्ये वाहने चोरी करून त्यांची कटिंग करून विकणाऱ्या चार जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून अटक
मुंबई उपनगर: पनवेल येथील नांदगाव जवळील महामार्गावर काल रात्री उभ्या असलेल्या टँकरला दुसऱ्या टँकरने दिली धडक; अपघातात दोन जण ठार
मुंबई उपनगर: नवी मुंबई, नेरूळ येथील रेल्वे स्टेशन च्या बाहेरील भाजी मंडई मध्ये कोरोना च्या पाळावयाच्या सर्व नियमांचा फज्जा.
मुंबई उपनगर: सिडकोने उरण-पनवेल मार्गावर, द्रोणागिरी जवळ बांधलेल्या छोट्या पुलाची अवस्था बिकट; पूल कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता.
मुंबई उपनगर: जुईनगर-सानपाडा येथील नागरी समस्यांबाबत 'ब' प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी आयुक्तांना भेटून दिले निवेदन
मुंबई उपनगर: नवी मुंबई, जुईनगर रेल्वे फाटकाजवळ चा बंद केलेला रहदारीचा रस्ता सुरू; म.न.से.च्या अनिता नायडू यांच्या पाठपुराव्याला यश.
मुंबई उपनगर: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल जवळ सोमवारी मध्य रात्री विचित्र अपघात; दोन ठार - दोन जखमी.
मुंबई उपनगर: पनवेल पालिकेच्या आजच्या ऑनलाईन सभेत २०० खाटांचे कोविड हॉस्पिटल आणि जम्बो कोविड सेंटरला मंजुरी : परेश पाटील, सभागृह नेते
मुंबई उपनगर: नवी मुंबई, रबाळे येथील एका कंपनीतील १३३ कामगारांचे बनावट कोरोना अहवाल बनवल्याप्रकरणी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक
मुंबई उपनगर: ऐरोली सेक्टर १५ मधील कोविड केअर सेंटर मध्ये रात्री लागली आग; विद्युत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात
मुंबई उपनगर: शहरात लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून होणार कडक कारवाई ; पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे
मुंबई उपनगर: शहरात हातावर पोट असणाऱ्या गरजूंना लॉकडाऊन काळात परिमंडल-१च्या पोलिसांचा मदतीचा हात; उपायुक्त सुरेश मेंगडे यांचा पुढाकार
मुंबई उपनगर: वाशीतील कोपरी गावात एकाच कुटुंबातील ३ जणांवर कोयत्याने हल्ला; एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई उपनगर: जुईनगर सेक्टर-२४ येथे १५ एप्रिलला विजय साळे यांच्यातर्फे घेण्यात आले रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन शिबिर
मुंबई उपनगर: नवी मुंबईतील वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रामध्ये द्रवरूप ऑक्सिजन रिफिलिंग केंद्र उभारणार : आयुक्त अभिजित बांगर
मुंबई उपनगर: सायन-पनवेल महामार्गावर जुईनगर स्टेशन समोर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा गाडीला अपघात दोन जण किरकोळ जखमी.
मुंबई उपनगर: वाशी येथील राज्य कामगार विमा हॉस्पिटल आता कोवीड रुग्णांसाठी उपलब्ध; आमदार गणेश नाईक यांच्या मागणीला यश
मुंबई उपनगर: नेरूळ येथील एसबीआय सोसायटीत कोविडचे रुग्ण वाढल्यामुळे 3 टाॅवर महापालिकेकडून सील; नियम पाळण्याचे कमिटी सदस्यांचे आवाहन