Public App Logo
Profile Picture

CrimeReporter

@crimerreporter
15058Followers
2Following
अमरावती: दसरा मैदान परिसरात युवकाने घरातच गळफास लावून केली आत्महत्या; राजा पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
अमरावती: महात्मा फुले नगरात घरातच पडल्याने युवकाचा मृत्यू; गाडगे नगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद
अमरावती: स्वावलंबी नगर भागातील मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी फोडली; गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल
अमरावती: रजिस्टर ऑफिसमध्ये खोटे कागदपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: पोलीस कॉटर्स विदर्भ लाईन मागे महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ, नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: नावाथे चौकात भरधाव वेगाने येणारी कार शोरूममध्ये घुसली, दोन जण जखमी
अमरावती: शहरातील बर्थडे हॉल समोर दुचाकीला धडक देणार्‍या इसमानेच वकीलाला केली मारहाण; गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: विलास नगरातील महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून केली बदनामी
अमरावती: शारदा नगरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: बस स्टॉप परिसरातून संशयित आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात, राजा पेठ पोलिसांची कारवाई
अमरावती: रौशन नगरात येथे तेजस लोखंडी पाईपने मारून केले जखमी; नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: राधा नगर परिसरात पोलीस कर्मचार्‍याच्या दुचाकीला मारला कट; गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: शहरातील यशोदा नगर चौकात युवकास मारून केले जखमी; फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अमरावती: ईदंला गावात युवकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथीया  विरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: नांदगाव पेठ परिसरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अमरावती: विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
अमरावती: अयोध्या कॉलोनीत घरात घुसून महिलेचा विनयभंग; गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: जनता कॉलनीत चुगल्या करण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण, राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अमरावती: शिवणगाव येथून तडीपार आरोपीला अटक, नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई
अमरावती: राजा पेठ पोलीस स्टेशन हद्दीत रुक्मिणीनगराच्या नाल्यात आढळलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या प्रेताची ओळख पटली
अमरावती: छगानीनगर येथे महिलेला मारहाण करून केस कापले, राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: चैन स्नॅचिंग प्रकरणात महिंद्रा कॉलनीतून गाडगेनगर पोलिसांनी 2 आरोपींना घेतले ताब्यात; 11 गुन्ह्यात होते सहभागी
अमरावती: इंद्रशेष बाबा मंदिराजवळ वडाळी येथे एका इसमाची घरात गळफास घेऊन आत्महत्या, फ्रेजरपुरा पोलिसांचा तपास सुरु
अमरावती: शहरातील उत्तम नगरात नोकरीच्या नावावर महिलेची 50 लाखांची फसवणूक; फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल