Public App Logo
Profile Picture

Hitesh Patil

@nnews6674
1593Followers
3Following
आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुंबईत टीका
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी लेक लाडकी योजना आहे; आमदार मनिषा कायंदे यांची मुंबईत प्रतिक्रिया
संजय राऊतांनी कितीही उठाठेव केली तरी कोविडमधील कमाईचा हिशोब तर द्यावाच लागणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांची मुंबईत टीका
अरविंद सावंत यांचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, आमदार आशिष शेलार यांची मुंबईत टीका
सुजित पाटकर यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मिळाले : भाजप नेते किरीट सोमैय्या
बावनकुळेंच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत प्रतिक्रिया
नितेश राणे, पडळकर हे एकाच माळेचे मणी आहेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची मुंबईत टीका
कोर्टाच्या आदेशाची माहिती मला मिळालेली नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुंबईत प्रतिक्रिया
महायुती सरकारकडे जनतेच्या विकासाचा प्लॅन नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबईत प्रतिक्रिया
गणेश विसर्जनात कोणतेही विघ्न येऊ देणार नाही, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची मुंबईत प्रतिक्रिया
फडणवीसांच्या वतीने संभाजी भिडे जालन्यात गेले नसावेत अशी अपेक्षा, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची मुंबईत प्रतिक्रिया
जे आरक्षण देऊ ते टिकेल अशी स्पष्ट भूमिका सरकारची आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई प्रतिक्रिया
असाच पाऊस पडत राहो, शेतकऱ्यांचं संकट दूर होवो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत प्रतिक्रिया
नुसतं नाव बदलवून नाही तर आता कामाबद्दल बोललं पाहिजे, आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईत प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींचे विचार स्वीकारले आहेत, मंत्री दीपक केसरकर यांची मुंबईत टीका
राजकीय अस्तित्व नष्ट होण्याची भीती विरोधकांना वाटतेय, आमदार प्रवीण दरेकर यांची मुंबईत टीका
पंतप्रधानपदाच्या उमेदवारांबद्दल उद्धव ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे पोरखेळ, आमदार आशिष शेलार यांची मुंबईत टीका
गॅस दरातील सूट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगिनींना रक्षाबंधनाची दिलेली भेट; आमदार आशिष शेलार यांची मुंबईत प्रतिक्रिया
नितीन देसाई यांच्या मृत्यूवर  ठाकरे आणि राऊत यांनी संवेदना का व्यक्त केल्या नाहीत, आमदार आशिष शेलार यांची मुंबईत टीका
हिंदू सणांची लढाई ही भारतीय जनता पार्टीनेच लढली आहे, आमदार आशिष शेलार यांची मुंबईत प्रतिक्रिया
शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत करु: आमदार प्रसाद लाड
संजय राऊत यांना बावनकुळेंचे महत्व कळणार नाही, आमदार नितेश राणे यांची मुंबईत टीका
खऱ्या यादीवर सिनेट निवडणुकीत चारीमुंड्या चीत करू, आमदार आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर मुंबईत टीका
ईशान्य मुंबईत आमचा विजय निश्चित आहे, भाजप खासदार मनोज कोटक यांची मुंबईत प्रतिक्रिया
सुषमा अंधारे पॉलिटिकल स्टंट करतात; शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांची मुंबईत टीका