Public App Logo
Profile Picture

नमस्ते धाराशिव लाईव्ह

@namastedharashiv
5Followers
0Following
वाशी  ; शेतकरी टॉवरवर, काही पोलिसांच्या ताब्यात ! 440 केव्ही वीजवाहिनीवरून संतापाचा भडका
ऊस वाहतूकदारांचे पैसे थकले ; हावरगाव कारखान्याचे कामकाज केले बंद
दुष्काळात शेतकऱ्याला शेतातच रोजगार ; मनरेगातून शेतीकामांची मागणी
कळंब | दुष्काळाच्या जीआरची होळी; उभाठाचा सरकारवर हल्लाबोल!लबाडाच आवतान जेवल्याशिवाय खरं नाही
आधीच सगळी वाट लागलीय फाशी घ्यायची वेळ आली !  शेतकरी संतापलेविमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकरी चिडले
पीक कापणी प्रयोगाचा प्रत्यक्ष बांधावरून आढावा ; शेतकऱ्यांचं म्हणणं काय ?
बाप्पाला निरोप ; प्रशासनाच्या नियोजनाला गणेश मंडळांची शिस्तबद्ध साथ DYSP संजय पवार नेमक काय बोलले
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील जवान पाय घसरून रस्त्यावर पडला; क्षणात सावरला अन् पुन्हा कर्तव्यावर!
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद; नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी
मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा | राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी:दोन दिवसांत दुष्काळाचा जी आर निघणार
मंगलमूर्ती दर्शन | शिवाई प्रतिष्ठान संचलित महाराजा मित्र मंडळाचा देखावा आणि लाडक्या गणरायाचं दर्शन
नमस्ते धाराशिव विशेष | मंगलमूर्ती दर्शन | बाप्पाच्या उत्सवाची धुरा महिलांच्या हाती
आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर ;  दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला घेरलं !
“कळंब शहरातील ढोकी रोड होणार अधिक रुंद आणि प्रशस्त ; शहरात अतिक्रमण हटाव मोहिम.”
कळंबमध्ये जिल्हास्तरीय युवक महोत्सव ; मोहेकर महाविद्यालयाला यजमानपद!
कळंबमध्ये मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी शहरातील मुख्य रस्तावरून धिंड काढली
कळंब मध्ये दहशतीचा थरार ! अल्पवयीन मुलीचा पाठलाग, छेडखानीचा प्रयत्न अन घरात घुसून गळ्याला चाकु
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ...उंदीर-चिमण्यांची विष्ठा,पोषण आहारही निकृष्ट
महावितरणात सुट्टी आणि अतिरिक्त पदभाराचा 'सेटिंग' कारभार !नमस्ते धाराशिव चा पर्दाफाश करणारा रिपोर्ट
गॅस सिलिंडरने भरलेला आयशर तीन पलट्या, मदतीला आलेला छोटा हत्तीही उलटला | कळंब लातूर हायवे
"आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वीर लहुजी प्रतिष्ठाणचे भव्य अन्नछत्र!"
शिरढोण ग्रामपंचायतचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर !
चिमुकल्या पावलांत विठ्ठलभक्ती"कव्हे येथील श्री. सिद्धेश्वर पायी दिंडीतील चिमुकल्या मुलींची गोड फुगडी
🛕 माढ्याच्या भूमीत दडलेले प्राचीन शिववैभव ! श्री उत्तरेश्वर-परमेश्वर मंदिर
स्कंद पुराणाशी नाते सांगणारी माढ्यातील श्री. विठ्ठलाची अद्वितीय मूर्ती ! तीर्थगाथा