Public App Logo
Profile Picture

vijay chalak

@shivnerwarta
30095Followers
148Following
जुन्नर: आळेफाटा परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीतील ६ जणांना औरंगाबाद येथील वाळूजमधून अटक
जुन्नर: नारायणगाव येथील भागवत कुटुंबियांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट
जुन्नर: आळेफाटा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचा भूमीपुजन सोहळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न
जुन्नर: नारायणगाव हल्ला प्रकरणामधील ३ जणांना जुन्नर न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची पोलिस कोठडी
जुन्नर: आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डाॅ. स्वप्निल पिसे यांचा मालवणमधील तारकर्ली येथील दूर्घटनेत मृत्यू
जुन्नर: ९ लाख २५ हजारांची फसवणूक करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आळे येथील भोंदू बाबावर नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
जुन्नर: नारायणगाव येथील खून प्रकरणातील आरोपीस नारायणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने बिहार राज्यामधून केली अटक
जुन्नर: सासवड येथून आलेल्या सायकलस्वारांचे शिवजन्मभूमी फाउंडेशनच्या वतीने आळेफाटा येथे स्वागत
जुन्नर: नारायणगाव येथील विश्रामग्रुहाचे स्मारकात रुपांतर करण्यासाठी प्रत्नशील : शिरूर लोकसभेचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे
जुन्नर: नारायणगाव येथील शासकीय विश्रामग्रुहाचे स्मारकात रुपांतर करण्याची आंबेडकर प्रतिष्ठाणची मागणी
जुन्नर: नारायणगाव येथे खून करुन फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी केली अटक
जुन्नर: हिवरे सहकारनगर येथे छकडा शर्यतींचे आयोजन, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन
जुन्नर: पिंपळवंडीत राष्ट्र पुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने झाली साजरी
जुन्नर: आळेफाटा येथे पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण महामार्गावर वहातुक कोंडी
जुन्नर: नारायणगाव येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा सापडला एका व्यक्तीचा मृतदेह; खून झाला असल्याचा संशय
जुन्नर: पुणे-नाशिक महामार्गावर आंबी खालसा व हाॅटेल दौलतसमोर झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 1 ठार, तर तिघेजण जखमी
जुन्नर: पिंपळगावजोगा कालव्याची चारी करण्याची लवणवाडी ग्रामस्थांची मागणी
जुन्नर: आळे येथे पकडलेल्या चौघांना जुन्नर न्यायालयाने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी
जुन्नर: नारायणगाव वारुळवाडी येथे कामगाराचा संशयास्पद मृत्यू; खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
जुन्नर: नारायणगाव गोळीबार प्रकरणातील २ आरोपींना गुजरात राज्यातील वापी येथून पोलिसांनी केली अटक
जुन्नर: पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार जणांना आळेफाटा पोलिसांनी आळे येथून केली अटक, तर तिघेजण फरार
जुन्नर: तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी करण्याचे निश्चित, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सुचना
जुन्नर: देवळे येथील पोलीस पाटलास मारहाण प्रकरणाचा पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेने जुन्नर येथे केला निषेध व्यक्त
जुन्नर: मढ-जुन्नर रस्त्यावर गणेशखिंड ठाकरवाडी येथे पिकअप खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार तर १५ जखमी
जुन्नर: नारायणगाव येथील हाॅटेल कपिलच्या आवारात दोन गटात बाचाबाची झाल्याने हवेत गोळीबार, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात