Public App Logo
Profile Picture

आपली बिलोली नगरी

@riyazsayyad01
92673Followers
0Following
बिलोली: कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपदी बाबुराव कुडके यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार कार्यालयात मान्यवरांनी केला सत्कार
बिलोली: कंत्राटी नोकर भरती करणे म्हणजे बेरोजगारांचे मरण : बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एस.आर. भोसले
बिलोली: बेळकोणी खुर्द येथे विदेशी दारूवर पोलीससांची कार्यवाही
बिलोली: विवाहीतेचा छळ  केल्याप्रकरणी प्रकरणी रामतीर्थ पोलीसात गुन्हा दाखल
बिलोली: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या देगलुर बिलोली विधानसभा अध्यक्षपदी मिलिंद कावळगावकर
बिलोली: अपंग,विधवांना त्यांची नावे अंत्योदय मध्ये समाविष्ट करावे ; दिव्यांग बेरोजगार समितीचे संघटक शेषेराव वाघमारे यांची मागणी
बिलोली: डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे आदर्श घेतले पाहिजे; अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे
बिलोली: भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची हन्नुमीया कुरेशी वाचणालयात जयंती साजरी
बिलोली: लावणी सम्राज्ञ किरण कोरे यांचे यांचे बेळकोणी बु येथे १८ अक्टोंबर रोजी उपस्थित राहणार
बिलोली: कुंडलवाडी ते बिलोली सी.सी. रोड चे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची सामाजिक कार्यकर्ते मुकरम फारुखी यांची तक्रार
बिलोली: भारतीय जनता पार्टी च्या बिलोली शहराध्यक्ष पदी इंद्रजित तुडमे यांची निवड झाल्याबद्दल रुक्मिणी कॉम्प्लेक्स येथे सत्कार
बिलोली: कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोई सुविधा नाही; भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर मावले
बिलोली: कासराळी गावचे भूमिपुत्र शेख युनूस यांची भाजपा अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड
बिलोली: कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी दत्तू रायकंटवार व नितीन देशमुख यांची निवड झाल्याबद्दल शहरातील सेतु केंद्रासमोर सत्कार
बिलोली: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
बिलोली: नगर परिषदेने सेफ्टी टॅक चालू करा ; सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा भाई यांची मागणी
बिलोली: बहीणीला का नांदवण्यास नेत नाहीस असे म्हणुन फिर्यादीचा हाताच्या अंगठा फॅक्चर केल्याप्रकरणी बिलोली पोलीसात गुन्हा
बिलोली: धनगर समाजाला एसटी आरक्षण 50 दिवसात नाही मिळाल्यास रस्त्यावर उतरू; अहिल्यासेना तालुकाध्यक्षा सुभद्रा वानोळे
बिलोली: भाजपा च्या भुलथापा देणार-या नेत्यांना आज त्यांची जागा भाद्दर जनतेनी दाखवली;काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव पा.बिराजदार
बिलोली: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 उमेदवार विजयी शिवकुमार बामणे यांची माहिती
बिलोली: महाराष्ट्र बेकारी व रोजगारीने वैतागला आहे ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख विजय मुंडकर
बिलोली: बळीराजा शेतकरी विकास पॅनलचे बाबु कुडके विजयी; भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष इंद्रजित तुडमे यांची माहिती
बिलोली: आमलेटचे बिल कमी का दिलास म्हणुन वाद करून लोखंडी रॉडने मारुन जखमी रामतीर्थ पोलीसात गुन्हा दाखल
बिलोली: बिलोली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत 893 मतदारांनी केले मतदान
बिलोली: बामणी येथील पाझर तलावात 3 मुलांचा मृत्यू झाला होता त्या कुटुंबाला 5 लाखाची मदत करा : रिपब्लिकन सेनेचे गंगाधर ईबितकार