Public App Logo
Profile Picture

IN मराठी न्युज

@inmarathinews
14010Followers
4Following
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही: मनसे आमदार राजू पाटील
कल्याण: डोंबिवलीतील पांडुरंग वाडी परिसरात टाटा कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणीची फसवणूक
कल्याण: पश्चिमेकडील रेल्वे मैदानात इसमाची हत्या करणाऱ्या आरोपीला 22 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण: राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी पूजा,आराधना करत महादेवाच्या पिंडीला घातला अभिषेक
कल्याण: शिवाजी चौक परिसरात पाणी भरू नये यासाठी काय केले; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
कल्याण: केडीएमसीमधील २७ गावात सुविधा नाही तर कर नाही आंदोलन छेडणार : मनसे आमदार राजू पाटील
कल्याण: डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर इसमाची हत्या, विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल
कल्याण: पश्चिम स्टेशन परिसरात आप आणि शिवसेना आमनेसामने, आपच्या कार्यालय उदघाटनाला विरोध केल्याचा आरोप
कल्याण: महानगरपालिका मुख्यालयासमोर अधिकाऱ्यावर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्याचे आंदोलन
कल्याण: ममतादीदी कितीही प्रयत्न करू दे राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार निवडून येणार - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
कल्याण: चिकन घर परिसरात बंद दुकानावर डल्ला मारणारा सराईत चोरटा गजाआड, चोरट्याचा अल्पवयीन साथीदार देखील पोलिसांच्या ताब्यात
कल्याण: एमआयडीसी परिसरात उत्पादन शुल्क विभागाने १ लाख ७८ हजार ६०० रुपये किंमतीची ६४० लीटर गावठी दारू केली जप्त
कल्याण: कल्याण-डोंबिवलीत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसिकरणाबाबत पालक उदासीन 

आजमितीला निम्म्या मुलांचंही लसीकरण नाही
कल्याण: मानपाडा परिसरात बंद घरात रेकी करत चोरी करणाऱ्या तिन्ही सख्ख्या चोरट्या बहिणींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण: स्टेशन परिसरात चोरी करणाऱ्या २ संख्या बहिणींपैकी एकीस अटक तर दुसरी महिला फरार
कल्याण: शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली, मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट
कल्याण: भाजप कार्यकर्त्यांचा कल्याणात शिवाजी चौक परिसरात जल्लोष, घोषणाबाजी गुलाल उधळून पेढे भरवून साजरा केला आनंद
कल्याण: डोंबिवली देसलेपाडा परिसरात मीटर बायपास करून ९ लाखांची वीजचोरी; जीम चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कल्याण: राजकारणात डावपेच असतात ते शिकून घेणं गरजेचं: कोळसेवाडी परिसरात शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांचे मत
कल्याण: टिटवाळा येथे आई व वडील यांची हत्या करणाऱ्या मुलाला 6 दिवसांची पोलिस कोठडी, कल्याण सत्र न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
कल्याण: केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण गृहीत धरून उमेदवारी देणार : माजी आमदार व  जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
कल्याण: लोढा परिसरातून मनसे आमदार राजू पाटील राज्यसभेच्या मतदानासाठी रवाना
कल्याण: कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात होमगार्ड बनला पोलीस आणि मित्राला बनवले टीसी; चालत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची केली लूट
कल्याण: इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असत तर साहेबांनी तो ही विचार केला असता - मनसे आमदार राजू पाटील
कल्याण: कल्याण डोंबिवली पुन्हा कचऱ्याचा हॉटस्पॉट, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग