Public App Logo
Profile Picture

Kannad Updates

@kannadupdates
825Followers
0Following
कन्नड: आजाराला कंटाळून शहरातील सुवर्ण पालेश्वर येथील रिक्षाचालकाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या
कन्नड: कानडगाव येथील तरुणाची नापिकीला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या
कन्नड: घाटशेंद्रा येथील तरुणाचा अनैतिक संबंधातून मृत्यू, एक महिले विरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कन्नड: देभेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याने सुतगिरणी चौक येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा नागरी सत्कार
कन्नड: वेरूळ येथे प्रभुविश्वकर्मा दिनाच्या निमित्ताने कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती
कन्नड: घाटशेंद्रा येथील तरलवाडी शिवारातील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, पिशोर पोलिसांनी केली पंचनामा
कन्नड: भेदभाव न करता निधी द्यायला पाहिजे होता; ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केली खंत
कन्नड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सावरगाव येथे उपसरपंच मुस्तकीम कुरैशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
कन्नड: शहरातील नरसिंगपूर येथील विवाहिता बेपत्ता; शहर पोलिस ठाण्यात नोंद
कन्नड: पिशोर येथील 30 वर्षीय विवाहितेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या
कन्नड: जावयासह नातेवाइकांकडून सासऱ्याला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कन्नड: कामांसाठी माजी तळमळ, तळमळ असलेल्या माणसांसोबत रहा; कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आवाहन
कन्नड: मराठा आरक्षणाचा लढा हा 18,19,20,21 वर्षांच्या मुला मुलींसाठी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली माहिती
कन्नड: संभाजीनगरची लोकसभा लढवणार: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची घोषणा
कन्नड: शहरातील भिल्ल पलटन गल्ली येथे साईबाबांची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने उद्योजक मनोज पवार यांच्या हस्ते आरती
कन्नड: जैतखेडा गावासह आठवडी बाजार कडकडीत बंद
कन्नड: देभेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर, शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांची माहिती
कन्नड: पिशोर येथील सिमेंट रस्त्याची शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांनी केली पाहणी
कन्नड: चिमणापुर येथे सामाजिक कार्यकर्ते निर्मळ यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण, प्रशासनाच्या विनंतीनंतर सोडले उपोषण
कन्नड: लोहगाव येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा : आमदार उदयसिंह राजपूत
कन्नड: चापानेर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण
कन्नड: कन्नड शहरात फोटो स्टुडिओला आग लागून नुकसान, आमदार उदयसिंह राजपूत यांनी केली पाहणी
कन्नड: शहरात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कन्नड: वाडी सुताडा येथे शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांनी दिली भेट, पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
कन्नड: चिकलठाणा येथील हरिनाम सप्ताहास शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांनी दिली भेट