Public App Logo
Profile Picture

Manisha Patil

@mppatil486
721590Followers
0Following
औरंगाबाद: माझ्या आई-वडिलांनी माझे नाव सत्तार ठेवल्यामुळे मी सदैव सत्तेत असतो : अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद: कबीरनगर भागात घरफोडी करत चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड केली लंपास, पोलिसांत तक्रार दाखल
औरंगाबाद: नंदनवन कॉलनी परिसरात जावायाने केला सासुचा विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल
औरंगाबाद: आदर्श बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, 14 लाखांच्या ठेवीच्या धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन एमजीएम रुग्णालयात मृत्यू
औरंगाबाद: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयएमए हॉल येथे ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार
औरंगाबाद: अदालत रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली
औरंगाबाद: कवठाच्या झाडावरून पडून तरूणाचा मृत्यू, नारेगाव रोड पिसादेवीतील घटना
औरंगाबाद: पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार : केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सिद्धार्थ उद्यानातील अर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण
औरंगाबाद: मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात केले दाखल
औरंगाबाद: माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यान येथे उद्घाटन
औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एन-7 सिडको येथील त्रिदेवता मंदिर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
औरंगाबाद: राज्यात १ नोव्हेंबर पासून ऊसाचा हंगाम सुरू करण्याचा विचार आहे: सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
औरंगाबाद: शहागंज येथे एआयएमआयएम पक्षाकडून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतराचा जोरदार विरोध
औरंगाबाद: ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल म्हणून अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे : गृहनिर्माण मंत्री सावे
औरंगाबाद: महिनाभराच्या आत जप्त केलेल्या मालमत्ता विक्री करुन आदर्श बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत करणार : ग्रामविकास मंत्री महाजन
औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम निमित्ताने भाजप कडून गुलमंडी येथे स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील सदस्यांचा सत्कार
औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये झटापटी, बॅरिकेट्स तोडून आंदोलक आमखास मैदानकडे रवाना झाले
औरंगाबाद: आम्हाला जाऊ देत नाही तर एखाद्या मंत्र्याला आमचे निवेदन देण्यासाठी पाठवा;खा.इम्तियाज जलील यांची भटगल गेट येथे प्रतिक्रिया
औरंगाबाद: आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार कृती समितीचा मोर्चा भडकल गेट वर दाखल
औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वंदे मातरम सभागृह कीलेअर्क येथे व्याख्यानमालेचे आयोजन
औरंगाबाद: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक क्रीडा मंडळावर देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात
औरंगाबाद: मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील
औरंगाबाद: मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवासानिमित्त शनिवारी अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या उपस्थितीत 'गर्जा मराठवाडा' कार्यक्रम
औरंगाबाद: महाराष्ट्र आर्य वैश्य जिल्हा महासभेचा सिडकोत पदग्रहण सोहळा