Public App Logo
Profile Picture

HI PRAVAH NETWORK

@prawahnews
125Followers
1Following
भररस्त्यात ट्रॅव्हल्सची प्रवासी भरणी; वाहनधारक त्रस्त! भारुका ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरावरही संताप!
आखाडा बाळापूर येथे पाच ते सहा दुकानांना भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट
हिंगोलीत पालावर दिवाळीचा आनंद! मुटकुळे पिता पुत्रांची परंपरा कायम; फराळासह आर्थिक मदतीची दिवाळी भेट.
कळमनुरीच्या आमदाराला टक्कर देण्यासाठी तळागाळात जा; बैठकीत शिवसैनिकांना सुनील काळेंचा सल्ला
ते तिघे शिंदे गटात गेल्याने कळमनुरी मतदार संघातील सच्चे शिवसैनिक खुश झाल्याचा दावा
शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याने पालकमंत्र्यांना आश्वासनाची करून दिली आठवण अन् लावला थेट फोन
नांदेडच्या मुदखेड आणि मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
आवाज नाही वाढवला, कामाचा आग्रह धरला; संयमी भाषेत अधिकाऱ्यांना आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे आदेश!
माजी विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची हिंगोलीतील पत्रकार परिषद
आमची चटणी भाकर खा पण शक्तिपीठ महामार्गाचा विषय हिवाळी अधिवेशनात मांडा,शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांची हाक
HI PRAVAH NETWORK is live!
हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागात फटाक्याच्या गोदामला भीषण आग,आगीमध्ये तिघाचा मृत्यू,15 ते 16 जण जखमी
परभणीत दोन आमदाराचे आणि एका मंत्र्यांचा उसाचा कारखाना पण शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळत नसल्याचा आरोप.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासन सतर्क, नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे असल्याच म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला धीर
दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान हिंगोलीच्या आराटी येथे माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री बावनकुळे
महाराष्ट्रातले तालुके घेतले अन् हे दोन तालुके वगळले कारण काय?कार्यकर्त्याची अशोक चव्हाणांना विचारणा
हिंगोलीत शिंदे शिवसेनेला मोठा धक्का! गजानन डांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
घोषणा बस झाल्या, मदत करा; दुष्काळी दौरा पाहणी दरम्यान आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका
लातूरच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्याने फोडला टाहो, शेतकरी मोठ्या संकटात
हिंगोलीच्या कळमकोंडा शिवारातील सोयाबीन पिकाची आमदार रोहित पवार यांच्याकडून पाहणी
शेतकरी संकटात असतांना सरकार शेतकऱ्यांचा खंबीरपणे पाठीशी आहे;शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर- कृषिमंत्री
टाकळगाव भागात दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद,नेमकं काय घडलं पहा
काजू बदाम खायेंगे,दुष्काळ पाहणी करेंगेच्या कृषिमंत्र्यांसमोर घोषणा
आ.तान्हाजीराव मुटकुळेंच्या प्रयत्नांना यश, विविध विकास कामांचे शिवाजी मुटकुळेंच्या हस्ते भूमिपूजन