Public App Logo
Profile Picture

SBN MARATHI

@sbnmarathi
336Followers
0Following
SBN MARATHI TOP TEN HEADLINES :- 10 Sept 2026 | एसबीएन मराठी टॉप १० हेडलाईन्स
SOLAPUR | लग्नासाठी लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं आंदोलन
SANGLI | विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी: सांगली-बुधगाव रस्त्यावरील ऐतिहासिक वटवृक्षांवर कुऱ्हाड
SANGLI | १५२ ग्रामपंचायतींची सूत्रे विस्तार अधिकाऱ्यांकडे, सरपंच गेले अन् विस्तार अधिकारी आले
DELHI | आईच्या पाया पडून आपल्या पापांची माफी मागा, मालमत्ता वादात सुप्रीम कोर्टाचे मुलाला खडे बोल.
SANGLI | इमारतीवरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, प्राथमिक तपासात नैराश्येतून उडी घेतल्याचे उघड
SANGLI | बाजार समिती त्रिभाजनाला ११ संचालकांचा विरोध, जिल्हा उपनिबंधकांकडे अभिप्राय सादर
SANGLI | जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व महसूल अधिकाऱ्यांचे 2 तास जनतेसाठी; राज्य शासनाचे परिपत्रक जारी
SAMBHAJINAGAR | मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण
SANGLI | सांगली महापालिकेतील ४१ पदांच्या भरती प्रक्रियेवरून नवा वाद
YELAWI | येळावी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विजयराव पाटील यांची निवड
SANGLI | कलम १५५चा गैरवापर, सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे निलंबित; राज्य शासनाकडून कारवाई.
SANGLI | विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी: सांगली-बुधगाव रस्त्यावरील ऐतिहासिक वटवृक्षांवर कुऱ्हाड
SANGLI |गणेशोत्सवात कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला वेसण! महापालिका हद्दीत २५ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित
GOPICHAND PADALKAR | दुष्काळी परिस्थिती,  चारा डेपो द्या, पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
SANGLI | सांगलीत फटाकेमुक्त आणि डीजे डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी कॉलेज युवती उतरल्या रसत्यावर
MIRAJ | मिरजेत रस्ते खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी पॅचवर्क काम युद्ध पातळीवर सुरू
MIRAJ | पर्यावरण पूरक गोबर गणेश मूर्ती, गोसंजीवनी गोशाळा तासगाव तर्फे समित दादा कदम यांना दिली भेट
SANGLI | सांगली: भिंतीवर मावा थुंकल्याच्या वादातून शेजाऱ्यांना तलवारीचा धाक;
SANGLI | सांगली: टिंबर एरियात भरधाव ट्रकची सायकलला धडक; सायकलस्वार गंभीर जखमी
PUNE | कॅमेऱ्यांपासून बचावासाठी नंबर प्लेट लपवली, व्हायरल व्हिडिओनंतर RTOची मोठी कारवाई!.
MUMBAI | "ते माझे भाऊ आहेत, त्यांनी घरी जेवायला यावं!"; अमृता फडणवीसांचे जरांगे पाटलांना निमंत्रण
KOLHAPUR | कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल;
SANGLI | गणेशोत्सवाच्या तोंडावर रितेश कुरणे टोळी सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार
MIRAJ | मिरजेत ११ सप्टेंबरला 'स्वाभिमानाची दहीहंडी'! जनसुराज्य शक्ती-भाजपा महायुतीचा भव्य धुराळा!