Public App Logo
Profile Picture

Abhishek Takate

@ncnnews
22465Followers
0Following
नाशिक: गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त पोलीस आयुक्तालय शहर क्षेत्रात प्रतिबंधक कारवाई आणि विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
नाशिक: रामकुंड, यशवंत महाराज मंदिराच्या मागील बाजूस पार्किंगमधून मोटरसायकलची चोरी, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल
नाशिक: तवली फाटा, आळंदी कॅनॉलच्या बाजूला मोकळ्या मैदानात अवैध दारु विक्रेत्यावर म्हसरुळ पोलिसांची कारवाई
नाशिक: गुरु गोविंद कॉलेज इंदिरानगर येथून मुलीच्या अपहरणप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक: श्री शरण सोसायटी कौशल्या नगर रामवाडी पंचवटी येथे घरफोडी; 1 लाख 15  हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी
नाशिक: देवळाली कॅम्प परिसरातील चारणवाडी येथील वडाच्या झाडाजवळून मुलीचे अपहरण, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: गोपीचंद पडळकरांविरोधात नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; राष्ट्रवादी काँग्रेस भवन बाहेर निषेध आंदोलन
नाशिक: शहरासह इतर जिल्ह्यातून १९ दुचाकी चोरणारे चोरटे दुचाकीसह काट्या मारुती चौक येथून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात
नाशिक: गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून शहरात २ हजार २४१ टवाळखोर आणि १ हजार ९२८ वाहनचालकांवर कारवाई
नाशिक: मी आणि माझे मुलं असं कधीही म्हणालो नाही की आम्हाला शिवसेनेत जायचं आहे : मंत्री छगन भुजबळ
नाशिक: सिद्धार्थनगर बॉईजटाऊन स्कूलसमोर गंगापूर येथील गुन्हेगारास पोलीस आयुक्तांकडून एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई
नाशिक: रानेनगर,इंदिरानगर,पाथर्डीफाटा,वासननगर, वडनेर परिसरातील वीजपुरवठा खंडित; लोकप्रतिनिधींचे पाथर्डीफाटा महावितरणला निवेदन
नाशिक: पोलीस आयुक्तालयातील लोकप्रतिनिधीच्या बैठकीत निर्णय, गणेशोत्सव विसर्जन झाल्यावर 29 तारखेला ईद-ए-मिलादची होणार मिरवणूक
नाशिक: अंबड परिसरात गजानन नगर येथून तडीपार गुन्हेगार अंबड पोलिसांच्या ताब्यात
नाशिक: पपया नर्सरी सिग्नलजवळ सातपूर येथे टेम्पो ट्रॅव्हलरची महिंद्रा व्हेरिटो गाडीला मागून धडक, १ जण जखमी
नाशिक: साई महिमा सोसायटी चक्रधरनगर मोरया पार्क रासबिहारी लिंक रोड, पंचवटी येथून मोटरसायकलची चोरी
नाशिक: इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक साती आसरा मंदिराशेजारी झाडाची फांदी तोडताना तोल जाऊन खाली पडल्याने उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
नाशिक: संपूर्ण शहरात वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सव काळात दहा दिवस काही प्रमुख मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंदी
नाशिक: अंबड परिसरात हेगडेवारनगर त्रिमूर्ती चौकात छोटा हत्ती टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणारा एकजण जखमी
नाशिक: प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा ईदगाह मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश महामोर्चा
नाशिक: संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना आवारात खड्ड्यात पाय पडून वृद्ध दांपत्य जखमी
नाशिक: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रणीत त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक मंडळाच्या इच्छापूर्ती श्री गणेशाचे पंचवटीत जल्लोषात स्वागत
नाशिक: मुथूटफायनान्स हैदराबाद येथे घरपोडी करणारा नाशिकचा सराईत गुन्हेगार साथीदारासह मुंबई पोलिसांनी मालाडपूर्व परिसरात केली अटक
नाशिक: केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत कालिदास कला मंदिरात पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ
नाशिक: मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रभाग १६ मध्ये टाकळी येथे आनंदाचा शिधा वाटप