Public App Logo
Profile Picture

लोकराज्य न्यूज

@amitashinde.298
311949Followers
0Following
वर्धा: शहरातील वीरशैव मंदिर येथे प्रभाग नियोजन समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
वर्धा: म्हाडा कॉलनी परिसरातील घरासमोर उभी करून ठेवलेली चारचाकी अज्ञाताने केली चोरी, रामनगर पोलिसांत तक्रार दाखल
वर्धा: महावीर गार्डन समोर ठेवलेली दुचाकी अज्ञाताने नेली चोरून
वर्धा: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णयावर वर्धाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव शिवराज शिंदे यांची प्रतिक्रिया
देवळी: पुलगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, वादळामुळे काही घरांवरील उडाले पत्रे
वर्धा: गांधीनगर परिसरातील एका घरी प्रवेश करून अज्ञाताने केली चोरी, पोलिसात तक्रार दाखल
वर्धा: गांधी चौकात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन
वर्धा: प्रबळ इच्छाशक्ती विकासाला प्रेरक असते : उद्योजक मोहन अग्रवाल; बोरगाव मेघे येथे 15 दिवसीय उन्हाळी शिबिराचे उद्घाटन
देवळी: पुलगाव नगरपरिषद कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
वर्धा: चन्नावार्स येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा
देवळी: कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून बाभुळगाव खोसे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वर्धा: वायफड येथे कृषी अधिकार्‍यांनी विविध योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन, अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांची उपस्थिती
वर्धा: महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनुकंपा व सरळसेवेच्या उमेदवारांना क्रीडा संकुल येथे नियुक्तीपत्रे प्रदान
वर्धा: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाला आर्वी नाका येथे अभिवादन
वर्धा: शास्त्री चौक परिसरातील घराचे संशयास्पदरीत्या निरीक्षण करणाऱ्या युवकाला रामनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
वर्धा: मटन मार्केट परिसरात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला रामनगर पोलिसांनी शस्त्रासह घेतले ताब्यात
वर्धा: राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने बजाज चौकात ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी चरणबद्ध आंदोलन
वर्धा: सलोखा योजनेतून आष्टी तहसीलची १ प्रकरणात यशस्वी कारवाई, केवळ २ हजारात शेत जमीनीची अदलाबदली: जिल्हा प्रशासनाची माहिती
वर्धा: अभविप च्या वतीने छत्रपती चौकात छत्तीसगड येथे झालेल्या नक्षली हल्ल्याचा पोस्टर जाळून निषेध  व शहीद जवानांना श्रद्धांजली
वर्धा: रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेत शिवारातीला विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, रामनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
वर्धा: जिल्ह्यात पोलिसांची मोटर वाहन कायद्यान्वये १५९ वाहन चालकांवर कारवाई, ९९ हजार ८५० रुपयांचा तडजोड शुल्क केला वसूल
वर्धा: जिल्हा विकास आराखड्यासाठी अभिप्राय सादर करावे: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, जिल्ह्यात स्वयंसहायता गटातील महिलांना 1 कोटी 35 लाख ₹ भांडवल वितरीत
वर्धा: शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिकांसाठी पिककर्जाचा लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
वर्धा: नालवाडीच्या बालगृहात बालविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'योग प्राणायाम' शिबिराचे आयोजन