Public App Logo
Profile Picture

Shahada Varta

@shahadavarta
91752Followers
2Following
शहादा: शोभा नगर येथे कृषी विभागातर्फे किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन
शहादा: ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भव कार्यक्रमाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन
शहादा: डोंगरगाव रस्त्यासह विविध भागातील पाठचाऱ्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शहादा: अतिथी गृह येथे गणेश उत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक
शहादा: जुने पोलीस स्टेशन येथून पोळा सणा निमित्त शहादा पोलीस स्टेशन माध्यमातून पथसंचलन
शहादा: विश्रामगृह येथून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी केली अटक व सुटका
शहादा: म्हसावद येथे काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रेचे करण्यात आले आयोजन
शहादा: बामखेडा येथे बजरंग दलाच्या शाखा फलकाचे अनावरण
शहादा: संत सेना चौक येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज बांधवांकडून अभिवादनाचा कार्यक्रम
शहादा: तालुक्यातील लोणखेडा येथे शहादा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद पदयात्रेचे आयोजन
शहादा: कमरावत गावासाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शहादा आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी
शहादा: हुतात्मा लालदास चौकात बाल शहीद दिनानिमित्त हुतात्मा लालदास देसाई स्मारकाजवळ श्रद्धांजली कार्यक्रम
शहादा: नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक
शहादा: तालुक्यातील जयनगर येथे एक गाव एक दहीहंडी उपक्रम राबविण्यात आला
शहादा: मीरा प्रताप लॉन्सवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न
शहादा: डोंगरगाव रस्त्यावरील कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाकडून माँसाहेब मीनाताई ठाकरेंना स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन
शहादा: उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेतर्फे काढण्यात आला दणका मोर्चा
शहादा: जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ सकल मराठा समाज शहादाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
शहादा: शहरातील बस स्थानकातून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू, आगार प्रमुख भोई यांची माहिती
शहादा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते जल जंगल संवर्धन अभियानाचा शुभारंभ
शहादा: अन्नपूर्णा लॉन्स येथे आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून महिलांसाठी जनता दरबाराचे आयोजन
शहादा: जालना येथे मराठा आंदोलकांनी बसेस जाळण्याच्या पार्श्वभूमीवर शहादा आगारातर्फे सर्व बस फेऱ्या रद्द
शहादा: ग्रामसेवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या आवारात राज्य ग्रामसेवक युनियन तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन
शहादा: मसावद येथे केळीच्या शेतात लिंबाच्या झाडावर चढताना विजेचा शॉक लागल्याने मादी बिबट्याचा मृत्यू
शहादा: तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, प्राध्यापक मकरंद पाटील साहेब युवा मंचची तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे मागणी