Public App Logo
Profile Picture

Chetan Santoshrao Waghmare

@chetanwaghmare
44479Followers
5Following
हिंगणघाट: हिंगणघाट आणि समुद्रपूर पोलीस ठाण्याअंतर्गत २ दुचाकी चोरट्यांना गुन्हे शोध पथकाने केली अटक; २ दुचाकी जप्त
हिंगणघाट: हिंगणघाट उपविभागातील ४४ गुन्हेगार हद्दपार; उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले यांची कारवाई
हिंगणघाट: हिंगणघाट येथील खुनातील गुन्ह्यातून तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यावर वार करून केला परत खुनाचा प्रयत्न
हिंगणघाट: नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या मुलाकडून जीवाने मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल
हिंगणघाट: हिंगणघाट येथील महामार्गावर वाडबैल पूजेच्या दिवशी बैल जोडी चोरून नेणाऱ्या संशयित चोरट्यास अज्ञात वाहनाची धडक
हिंगणघाट: शहरातील मोहता चौकात झालेल्या हाणामारीत 3 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल; तिघांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
हिंगणघाट: हिंगणघाट शहरातील मोहता चौकात हाणामारी, एकास धारदार शस्त्राने मारहाण; दुकान खाली का करत नाही म्हणून झाला होता वाद
समुद्रपूर: जाम महामार्ग पोलिसांकडून महामार्गावर वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची दिली माहिती
वर्धा: येकुर्ली येथे किरकोळ वादातून एका युवकास दगडाने मारहाण.. अल्लीपुर पोलिसात गुन्हा दाखल
हिंगणघाट: इटलापुर शिवारातील शेतकऱ्याच्या शेताच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या विरुध्द हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल
हिंगणघाट: हिंगणघाट, अलीपूर, वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतील ऑटो आणि मोटरसायकल चोरणारे अट्टल चोरट्यांना अटक
हिंगणघाट: नांदगाव चौकालगत गॅरेजवर उभ्या टीप्परचे टायर चोरी; हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल
हिंगणघाट: सेंट्रींग प्लेट आणि लोखंड साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला हिंगणघाट पोलिसांकडून अटक; १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट: हिंगणघाट शहरातील कलोडे चौकात ट्रकची कारला धडक; पोलिसात गुन्हा न नोंदविता दोघात आपसी समझोता
हिंगणघाट: दारोड्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे दोन गाड्यांचा अपघात
हिंगणघाट: स्टेट बँक हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड येथील एनआरसी कंपनीच्या एटीएम मशीनमधून 4 लाख 54 हजार रुपयांची चोरी
हिंगणघाट: शहर भाजपने केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळा दहनाविरूद्ध शिवसैनिक आक्रमक; गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांना निवेदन सादर
हिंगणघाट: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची सामाजिक कार्यकर्ते लीलाधर मडावी यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
हिंगणघाट: शहरातील स्विपर कॉलनीमध्ये शस्त्राने वार करून एकास केले जखमी
हिंगणघाट: शहरातील दत्त मंदिरासामोर दिवसा ढवळ्या फावड्याने मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हिंगणघाट: कवडघाट शेतशिवारात दिवसा ढवळ्या लोखंडी अँगलची चोरी; शेतातील बंड्याच्या बांधकामाचे लोखंडी अँगल नेले उपटून
हिंगणघाट: गोळीबार सुपारी प्रकरणातील आरोपीला घेऊन तपासात असलेल्या हिंगणघाट पोलिसांच्या वाहनाचा चंद्रपुरात अपघात; ठाणेदार किरकोळ जखमी
हिंगणघाट: हिंगणघाट शहरातील निशापुरा वॉर्ड येथे पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस म्हणून तेलाची क्याटली डोक्यावर मारून केले जखमी
हिंगणघाट: दारोडा टोल नाक्याजवळ ३ ट्रक आपसात भिडले, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ब्रेक मारल्याने झाला अपघात; ट्रक चालक गंभीर जखमी
हिंगणघाट: नंदोरी चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडले