आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील पारध येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांच्या वतीने हीडंबा माता यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा उत्सव मोठ्या उत्सवात हिडंबा माता यांची ढोल ताशाच्या गजरात प्रतिमेची मिरवणूक गावातून मिरवत साजरी करण्यात आली असून लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारध पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता.