गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला या संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त समाजामध्ये ज्ञानदानासोबत सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. यावर्षी उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ आणि उत्कृष्ट एनएसएस शिबिर या पाच पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी अर्ज १२ सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष रोहन बुंदेले यांनी दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्