माहूरगडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल झाले असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ आणि पूर्ण असलेलं माता रेणुकाच हे पीठ असून येणारे नऊ दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. देवीचा अभिषेक, वस्त्र अलंकारांचे प्रधान, घटस्थापना,घट स्थापनेनंतर महाआरती कुमारी का पूजन सोहळा पार पडणार असून मंदिर संस्थान कडून भाविकासाठी सोयी सुविधा तयार करण्यात आले आहे तसेच माहूर गडाच्या पायथ्या पासून एसटीची सोय देखील...