Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बिलाल मस्जिद येथून भव्य जुलूस मिरवणूक ; हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती

Parbhani, Parbhani | Sep 8, 2025
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील बिलाल मस्जिद ग्रँड कॉर्नर येथून भव्य जुलूस मिरवणुक आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 30 वाजता काढण्यात आली. या जुलूस मध्ये धर्मगुरू , विविध संघटनांचे पदाधिकारी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ही जुलूस मिरवणूक शहरातील ग्रँड कॉर्नर बिलाल मस्जिद येथून आझाद कॉर्नर , शाही कॉर्नर , स्टेडियम रोड ते सुभाष रोड , शासकीय रुग्णालय रोड ते ईदगाह मैदान येथे जुलूस मिरवणूकीची सांगता दुपारी 4 30 वाजता करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us