167 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 23, 2025
सिंधुदुर्ग जिल्हयातील नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायीक झालेले मूळ रहिवासी मुंबई, पुणे, गोवा इत्यादी भागातून गणेशोत्सवासाठी दाखल होत आहेत.तापसरीचे, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस ,इत्यादी रोगाचा जिल्हयात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हयातील प्रमुख बस स्थानके रेल्वेस्टेशन व चेकपोष्ट येथे 16 ठिकाणी दि.२३.०८.२०२५ ते २६.०८.२०२५ या कालावधीन उपचार व निदान पथकाची सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.