हिंगोली जिल्हाप्रमुख तथा शिवसेना शिंदे गट कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी शिवसेना कार्यालय परिसरात कमरेमध्ये नसदबल्याने ऐक हात व ऐक पाय निकामी होत असल्याने त्या रुग्णास पुढील उपचारासाठी पाठवून आर्थिक मदत केली आहे तर रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार संतोष दादा बांगर यांचे आभार मानले आहेत अशी माहिती आज दिनांक 30 ऑगस्ट वार्षिक योजने चार वाजता प्राप्त झाली आहे