Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ४ हुतात्मा पुतळा येथे 'फिट इंडिया सायकलोथॉन रॅली' पार पडली

Solapur North, Solapur | Aug 24, 2025
भारत सरकारच्या "फिट इंडिया मिशन" अंतर्गत सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता "सायकलोथॉन रॅली"चे आयोजन करण्यात आले. चार हुतात्मा पुतळ्यापासून हिरवा झेंडा दाखवत या रॅलीला सुरुवात झाली. ५०, २५ व १० किमी अशा तीन टप्प्यांतील या रॅलीमध्ये सुमारे १००० सायकलपटूंनी सहभाग घेतला. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांना आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us