Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: मनपामार्फत शहरातील विविध गणेश मंडळ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.,आरोग्य शिबिरामध्ये 1534 गुणांची केली तपासणी

Latur, Latur | Aug 30, 2025
लातूर -आज दि.30 ऑगस्ट रोजी  लातूर शहरातील विविध गणेश मंडळ येथे 15 आरोग्य केंद्र मार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये 1534 नागरिकांची तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.सर्वाधिक रुग्णतापासणी  प्रा ना केंद्र राजीव नगर व प्रा ना केंद्र मंठाळे नगर अंतर्गत,182 व 127 रुग्णाची तपासणी करण्यात आली व आयुषमान आरोग्य मंदिर शिवाजी हौसिंग सोसायटी अंतर्गत 106  रुग्णाची तपासणी करण्यात आली. या तीन आरोग्य केंद्र 100 पेक्षा जास्त रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us