चंद्रपूर आदिवासीच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही त्यामुळे आदिवासी प्रशासनांवर प्रचंड संतापले आहेत जर प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर आदिवासी संघटनांचा रस्त्यांवर उतरून आंदोलन सुरू करावे लागेल असे संकेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शर्मा के यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रपूर येथे 25 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान प्रशासनाला दिले