शहरातील महानगरपालिकेच्या खेडगाव येथील भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार वीस गालीधारकांवर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे या कार्यधारकांकडे 78.45 लाख रुपयांची थकबाकी असून तात्काळ संपूर्ण थकबाकींना बदल्यास काळे ताब्यात घेण्यात येतील असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.