राळेगाव तालुक्यातील उमरेड येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे अकराच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे उमरेड येथिल शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी प्रशासनाने त्वरित बांधावर जाऊन पंचनामे करून भरीव अशी शासकीय मदत मंजूर करावी.अशी मागणी उमरेड येथील ज्ञानेश्वर उपाते दिगंबर फाले यांनी आज दि 31 ऑगस्ट प्रशासनाला केली आहे.