लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध व अभिनेते रितेश देशमुख यांच्या दोन मुलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनोख्या पद्धतीने आपल्या घरीच रोबोटिक गणपती बाप्पा बनविला यासंदर्भात आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी अडीच च्या दरम्यान त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर या व्हिडिओमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी रोबोटिक गणपती बाप्पा कशा पद्धतीने तयार केला याची सविस्तर माहिती दिली आहे.