धानोरा रोड आणि तेलगाव नाका परिसरात आमदार क्षीरसागर यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात पाहणी करत नागरिकांशी साधला संवाद