रावेर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. या चौकात सप्तशृंगी पान टपरी आहे. या पान टपरीवर विनोद सातव वय २४ हा तरुण होता किरकोळ कारणावरून या तरुणाला राहुल मराठे या तरुणाने शिवीगाळ करून मारहाण केली. ग्लास मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.