Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: धुळे जिल्ह्यात 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुलकर्णी यांची माहिती

Dhule, Dhule | Sep 9, 2025
धुळे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शनिवार 13 सप्टेंबर, 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती 9 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी पाच वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी दिली आहे . शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, 138 एन अॅक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपत्र, महा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us