यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने हातामध्ये हत्यारा सारखे शस्त्र घेऊन फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीच्या मुलास घरामध्ये जे काही आहे ते आणून दे असे म्हटले असता फिर्यादीच्या मुलाने आरडाओरड केल्याने आरोपी तिथून पळून गेला ही घटना जुनानाका परिसरात दिनांक 28 ऑगस्ट रोजी घडली, याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.