किरकोळ कारणांवरुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल.यातील फिर्यादी राघवेंद्र लक्ष्मीकांत अकोले. रा. सुनील नगर, वंदे मातरम चौकातून फिर्यादी व मित्र गाडीवरून जात असताना तु ऑक्सिडेंट केल्यामुळे आई व काका मयत झाले या कारणावरुन अरोपीने मिळून लाथाबूक्याने व फरशीने मारहाण केली.याप्रकरणी पाच जणांवर गून्हा दाखल झाले,अशी माहिती जनसंपर्क कक्षातून आज दिली.