सटाणा तालुक्यातील करंजाड जवळ झालेल्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी Anc:- हुल्लडबाजी व स्पर्धा करीत येणाऱ्या दोन दुचाकी समोरून येणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सटाण्याच्या करंजाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घडली. अपघातातील मृत तरुणाचा मृतदेह अक्षरश: मागील चाकाखाली अडकून पडला होता.