गोंड राजाचा इतिहास चंद्रपूर शहराशी जोडलेला आहे. चंद्रपूर शहराची पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेऊन लेखक उषाकिरण आत्राम यांनी येथे महाराणी हिराई यांचे स्मारक बांधण्याची मागणी आज दि 3 सप्टेंबर ला 12 वाजता एका निवेदनातुन मनपा आयुक्तांना केली आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.