माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण समाजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होती. मराठा असो किंवा ओबीसी असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाचे प्रत्येक समाजासाठी काम करणे हे माझे कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात, तर कधी फुलांचे हार देखील मिळतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस