रत्नागिरी शहरानजीकच्या मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशिर कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचार्यावरच हल्ला चढवणार्याला अटक करण्यात आली. ही घटना सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 9.30 वा.कालावधीत घडली. अमोल अवधुत मयेकर (रा. मयेकरवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात जखमी पोलिस कर्मचार्याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित अमोल मयेकर हा त्याचा चुलत भाउ समिर शशिकांत मयेकर याला सुरा काढून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता