धुळे कापडणे गावात बालिकेने काहीतरी विषारी औषध खाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर मयताचे नाव गौरी टिंकू नरगावे वय एक वर्ष तीन महिने राहणार कापडणे तालुका जिल्हा धुळे. अशी माहिती 9 सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून 34 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. कापडणे गावात शेतातील राहते घरात 4 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उवा मारण्याचे काहीतरी विषारी औषध खाल्याने तीला अगोदर कापडणे गावात खाजगी दवाखान्यात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातड