तालुक्यातील वेल्हाणे गावात जोरदार पाऊस गावाजवळील नाल्याला आलेला पुरामुळे गावात पाणी शिरल्याने घराघरात पाणी शीरल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून कमीत कमी गावातील ग्रामस्थांचा विचार करून पुलांची उंची वाढवून गावाला या पूरग्रस्त स्थितीतून वाचवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शासनाने आम्हा गावातील लोकांना विचारात घेऊन ठोस निर्णय घ्यावा.