कोरपणा स्मार्ट ग्राम बीबी येते जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने आवाज उठवला 29 ऑगस्ट रोज शुक्रवार ला 11वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंग तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांना उपसरपंच तथा सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वय आशिष देरकर यांनी प्रत्यक्ष भेटून तक्रार केली.