आज ७ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० वाजता राजे उमाजी नाईक जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्य सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांचे हस्ते राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, सिमंत गजभिये, भारत गवळी, निरज तिवारी, राकेश पाटील, संतोष वर्मा, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.