वरोरा तालुक्यातील मेसा गाव येथे आज दि 14 जूनला 11वाजता आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील सातव्या सत्रातील कृषिकन्यांचे आगमन झाले . पुढील तीन महिन्यासाठी ते गावान सतत जाऊन शेतकऱ्यांना विविध कृषि विषयक मार्गवर्शन करणार आहेत . कृषिकन्यांचे ग्रामपंचायत मेसा व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले .