लातूर- लातूर शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी साठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अजून या शिबिराचा लातूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान लातूर शहरातील श्रीमंत गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता एका प्रचिती पत्रकाद्वारे केले आहे.