धर्माबाद ते बाभळी फाटा रोडवर संध्याकाळच्या सुमारास धर्माबाद कडे येणारी कॅश व्हॅन व दुचाकीचा अपघात होऊन यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.याबाबत अधिकचे व्रत असे की दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी पाच ते सव्वा पाच च्या दरम्यान धर्माबाद ते मनुर व्हाया सिरसखोड मार्ग रस्ता बंद असून याचे कारण म्हणजे सिरसखोड पुलावरून पाणी वाहत असल्याने धर्माबाद कडून बाभळी फाटक कुंडलवाडी मार्ग मनोर येथे जात असताना दुचाकी क्रं.एमएच 26 ए.वाय.0466 व बाबळी फाट्याकडून धर्माबाद कडे येणारी