परभणी जिल्ह्याभरात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालम तालुक्यातील सायळचा शेतकरीचे नऊ एकर शेत तिसऱ्या वेळेस पाण्याखाली गेले आहे. त्याच्या वेदना पिळवटून टाकणाऱ्या आहेत. शेतकऱ्याने हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी अशी आक्रोश करत मागणी केल्याचा व्हिडिओ शनिवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल.