आज दिनांक 30 मे रोजी पंचायत समिती सभागृह येथे दिव्यांग व जेष्ठ बांधवांसाठी साहित्य वाटप व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती समाज कल्याण विभाग बुलढाणा व पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.