ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी बापूराव राठोड यांची निवड करण्यात आली, बापूराव राठोड सध्या समाज बांधवांच्या भेटी गाठी घेण्यासाठी वाडी तांड्याचे दौरे सुरू केले आहेत,२४ ऑगस्ट रोजी उदगीर तालुक्यातील शेल्हाळ तांडा येथे समाज बांधवांनी बापूराव राठोड यांचा सत्कार केला, बापूराव राठोड यांनी समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले की माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जे राहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितले.