जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदशानाखाली गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्ह्यात प्रमुख नाके व रेल्वे स्टेशनसारख्या 20 बूथ च्या ठिकाणी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.हातखंबा तिठा येथे आरोग्यसेवा देताना जि. प.आरोग्य विभागाचे दत्तात्रेय गोताड(आरोग्यसहाय्य्क),गणेश घाणेकर (आरोग्य सेवक)श्रीम.शिल्पा राजेंद्रपाटणे (स्टाफ नर्स)व इतर