Install App
news24tass
This browser does not support the video element.
विक्रोळीत गोदरेज उड्डाणपुलावर टेम्पो कारचा भिषण अपघात यात टेम्पो उलटला
Kurla, Mumbai suburban | Aug 22, 2025
विक्रोळी पुर्व येथील गोदरेज उड्डाणपुलावर आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास कारचा आणि टेम्पोचा भीषण अपघात यात टेम्पो उड्डाण पुलावर पालटला व कारचा चुरा झाला आहे घटनास्थळी विक्रोळी पोलीस पोहचले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!