वसमत तालुक्यातल्या गुंडेश्वर पाटीवर 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या दरम्यान मध्ये हिंगोली परभणी राज्य महामार्गावरील करंजाळा सर्कलच्या वतीने गुंडेश्वर पाटीवर भव्य रास्ता रोको करण्यात आला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षणासंदर्भात उपोषणाला भरले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गात डबल एक तास रास्ता रोको करण्यात आला आहे यावेळी पोलिसांचाही चौक बंदोबस्त पाहायला मिळाला .