1️⃣ TB मुक्त समाजासाठी एक पाऊल पुढे!* 🫁 *टीबी ओळखा – वेळेत उपचार घ्या* ➡️ सतत खोकला, वजन कमी होणे, ताप येणे – ही टीबीची संकेत आहेत. ➡️ लाजू नका, लपवू नका – TB ची मोफत तपासणी व उपचार उपलब्ध आहेत. 📍 *सर्व शासकीय दवाखान्यात उपचार मोफत 2️⃣ क्षयरोगावर मात करा – आयुष्याला नवसंजीवनी द्या!* 🌱 TB बरा होणारा आजार आहे 💊 DOTS औषधोपचार मोफत व परिणामकारक